Student Testimonials

सचिन पोतेकर

 

"मी सचिन पोतेकर. दोन वर्षापूर्वी सुरभि कॉम्प्युटर्स, वाई येथे Tally, Adv Excel, Spoken English हे कोर्सेस पूर्ण केले. सुरभितर्फे आयोजित Job Fair मधून मला पुण्यातील नामांकित Tally 5 STAR पार्टनर असलेली श्रद्धा इन्फोसिस्टम्स या कंपनीमध्ये Sales Manager म्हणून नोकरी मिळाली. सदर कंपनी सुरभि कॉम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य देते. मला सुरवातीला रु. १००००/- एवढे वेतन होते. पण माझी मेहनत, जिद्द पाहता मला केवळ एका वर्षात रु. १६०००/- एवढी वेतनवाढ झाली. सदर कंपनीमध्ये Tally Software Sales आणि Service दिली जाते. त्यामुळे Tally संदर्भातील संपूर्ण Technical ट्रेनिंग दिले जाते. या ठिकाणी जॉबची संधी म्हणजे आपली उन्नती होय असे मला वाटते. सुरभिमुळे मला या ठिकाणी संधी मिळाली. THANK YOU सुरभि.


Kiran Petkar

 

Hi, If I want to tell about my experience, first thing I want to share frankly with you is I never seen the computer before I came to Surabhi Computers, I was very Eager to see how computer looks like. I remember my first day in Surabhi,in 2006,when I came there to join the Hardware and Networking Batch. At that time I was really unaware about what is computer. The journey began there.From that day I supposed todecide about learning computer. Near about after 7 Years today whenever I looks towards computer that time I miss Surabhi Computers as a starting point of my career. I learnt a lot there. Great Experience I have with the Surabhi staff members. All members are much knowledgeable.

 

I worked in following companies:

 

And currently working in Active Doctors online. Now after 7 yrs I am working as a System administrator,but I will never miss the Surabhi, the successful beginning for me and my IT career.

 

Thanks and Regards

Kiran Petkar.


Aniket Chavan (BCA)

 

'सुरभि' ज्या नावाला खरोखरंच परिस स्पर्श झालेला आहेसंस्थेचा मी हि एक विद्यार्थी .सुरभी मध्ये शिकताना आम्हाला मिळालेला L&T INFOTECH चा प्रोजेक्ट हा त्यातील एक अनुभव जिथे आम्ही ज्ञानाचा वापर वास्तवात करून यशस्वीरित्या स्वत:ला पडताळून पाहू शकलो.स्वाती मॅम च्या मार्ग दर्शनाने करीअरचे मार्ग सुकर झाले. BCA झाल्यावर आर्थीक मंदीच्या काळात स्वतः मिळालेल्या ज्ञानात अनुभवाने भर घालत, मी सध्या V2 Film and Design येथे वेब डिझायनर,क्रिएटीव्ह आर्टीष्ट आणि फोटोग्राफरम्हणून कार्यरत आहे. धन्यवाद सुरभि कॉम्प्युटर्स !!!

 ©  2017 Surabhi Computers All Rights Reserved.